Home > Role Models > आत्यंतिक तळमळ

आत्यंतिक तळमळ

"आत्यंतिक तळमळ हा केशवरावांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. ज्या काळात त्यांच्या जीवनावर उत्तमोत्तम संस्कार झाले त्या काळाचाही दोष असेल. त्या काळात तीनतीन वर्षे केवळ यमन शिकण्याची जिद्द असलेल्या मालपेकरंसारख्या शिष्या होत्या आणि शिकवण्याचा उत्साह असलेले उस्ताद होते." पु. ल. देशपांडे (गणगोत)
Categories: Role Models
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a comment